Demo6
संविधान निर्मिती प्रक्रिया COMBINE राज्यघटना 1 संविधान निर्मिती प्रक्रिया 1. खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? (Group C (P) 2024) (1) सर विल्यम वुड (2) लॉर्ड पॅथिक लॉरेन्स (3) सर स्टॅफोर्ड क्रिप्स (4) ए.व्ही. अलेक्झांडर विश्लेषणासह स्पष्टीकरण योग्य पर्याय : 1 कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना) ब्रिटिश सरकारने 1946 मध्ये भारताला सत्ता हस्तांतरित करण्यासाठी व भारताच्या संविधान निर्मितीसाठी संविधान सभा स्थापन करण्याकरिता 'कॅबिनेट मिशन' (Cabinet Mission) भारतात पाठवले होते. यामध्ये तीन ब्रिटिश सदस्य होते. सर विलियम वुड (Sir William Wood) हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. कॅबिनेट मिशनचे सदस्य ...